Uttarakhand Landslide: उत्तराखंडात मुसळधार पावसानंतर भूस्खलन; 4 मजुरांचा मृत्यू

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे या भागात मध्यरात्री भूस्खलनाची घटना घडली. यात 4 जणांचा मृत्यू झाला.

Uttarakhand Landslide: उत्तराखंडात मुसळधार पावसानंतर भूस्खलन; 4 मजुरांचा मृत्यू

हे सर्व नेपाळी नागरिक आहेत. ते मजुरीचे काम करत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी या घटनेची माहिती दिली आहे. पहाटे 1:20 वाजता फांटा हेलिपॅडजवळील खाट गडेराजवळ 4 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्यासाठी बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले होते.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2024 10:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).