Jharkhand Wall Collapse: झारखंडच्या पश्चिम सिंघभूम जिल्ह्यात निर्माणाधीन भिंत कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी उशिरा कुमारदुंगी परिसरात घडली. 12 मुलांचा गट घराच्या अंगणात खेळत असताना अचानक भिंत कोसळली. एका मुलाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या चार मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे एसडीपीओने सांगितले.(हेही वाचा :Telangana School Vandalised: भगव्या कपड्यांवर शिक्षकांना कथित आक्षेप, विद्यार्थ्यांकडून शालेय आवारात तोडफोड; तेलंगणातील घटना (Watch Video) )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)