Gaganyaan Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शुक्रवारी गगनयान कार्यक्रमासाठी मानव-रेटेड सॉलिड रॉकेट बूस्टर (HS200) ची स्थिर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथे शुक्रवारी सकाळी ही चाचणी घेण्यात आली. HS200 रॉकेट बूस्टर ही GSLV Mk III उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या चांगल्या सिद्ध झालेल्या S200 रॉकेट बूस्टरची मानव-रेट केलेली आवृत्ती आहे.
ISRO successfully completed the static test of a human-rated solid rocket booster (HS200) for the Gaganyaan Programme at Satish Dhawan Space Centre (SDSC), Sriharikota, Andhra Pradesh today at 7:20am: ISRO
(Source: ISRO) pic.twitter.com/ctY8RCPQmv
— ANI (@ANI) May 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)