नोव्हेंबर महिना पेंशनधारकांसाठी महत्त्वाचा असतो. दरवर्षी पेंशनधारकांना याच महिन्यात आपली लाईफ सर्टिफिकेट्स सादर करावी लागतात. पण त्यासाठी बॅंकेमध्ये आता गर्दी करण्याची गरज नाही. तुमचं पेंशन अकाऊंट एसबीआय मध्ये असल्यास Video Life Certificates ची सेवा असल्याने डिजिटली देखील तुमची लाईफ सर्टिफिकेट्स सादर करता येऊ शकता. आता ही सुविधा वयोवृद्धांसोबतच फॅमिली पेंशनर्सना देखील देण्यात आली आहे.
डिजिटली कशी सादर कराल लाईफ सर्टिफिकेट्स?
Video Life Certificates with an ease. Now even family pensioners can avail the services via the SBI Pension Seva Mobile App or website.
Visit https://t.co/Mor15ERNpf to know more.#SBI #AmritMahotsav #PensionSeva #VideoLifeCertificate pic.twitter.com/p0gvlK7GP1
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)