सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून Cyber Hygiene जारी करण्यात आली आहे. तुमचे किंवा तुमच्या संस्थेचे इंटरनेट बॅंकिंग, यूपीआई, कार्ड्स, मोबाइल बॅंकिंग याच्याद्वारा व्यवहार करताना आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याची माहिती इथे नक्की जाणून घ्या.
केंद्रीय गृहमंत्रालय ट्वीट
Digital payment modes like internet banking,UPI, cards,mobile banking make day to day payments very convenient. Security lag in online transactions could cause financial loss to you or your organization
Some Dos and Don’ts for Cyber hygiene from MHA’s I4C#BeCautious #BeCyberSafe pic.twitter.com/1DoRwTYGil
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) January 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)