India Independence Day 2023 Google Doodle: भारत देश आज 77 व्या स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. या दिवसाचे औचित्य साधून गुगलने खास डूडल बनवले आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश ब्रिटीश राजवटीतून मुक्त झाला. आजचे डूडल भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधते आणि नवी दिल्लीस्थित अतिथी कलाकार नम्रता कुमार यांनी चित्रित केले आहे. 1947 मध्ये या दिवशी ब्रिटीश राजवटीपासून भारत स्वतंत्र झाल्यामुळे एका नवीन युगाची सुरुवात झाली. गुगलने पारंपारिक कापडसोबत खास डूडल आर्ट बनवला आहे.
Diversity, heritage, self-reliance: some of the things that symbolize Indian textiles and their role in shaping in our country 🧵
In honour of the 77th #IndependenceDay, we’re celebrating these textile traditions with this #GoogleDoodle 💙
Read more about it here: 🔗… pic.twitter.com/ZDHIPI43hU
— Google India (@GoogleIndia) August 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)