चार हिंदुजा बंधूंमध्ये ज्येष्ठ आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे वयाच्या 87 व्या वर्षी लंडन, युनायटेड किंगडम येथे निधन झाले, अशी माहिती कुटुंबाच्या प्रवक्त्याने बुधवारी दिली. प्रवक्त्याने सांगितले की, एसपी हिंदुजा काही दिवसांपासून अस्वस्थ होते. एका निवेदनात, कुटुंबाने म्हटले आहे की, "आमचे कौटुंबिक कुलपिता आणि हिंदुजा समुहाचे अध्यक्ष श्री एस पी हिंदुजा यांचे आज निधन झाल्याची घोषणा करताना गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला खूप दुःख होत आहे. हेही वाचा Ban On Words in Rajasthan: राजस्थानमध्ये 'लूली-लंगड़ी, गूंगी बहरी, अंधी सरकार' अशा दिव्यांगांना दुखावणाऱ्या शब्दांवर बंदी; वापर केल्यास होणार कारवाई, मार्गदर्शक तत्त्वे जारी
SP Hinduja, 87, eldest of four Hinduja brothers and Hinduja Group chairman, dies in London; he was unwell for some time: Family spokesperson
— Press Trust of India (@PTI_News) May 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)