Hinduja Global: हिंदुजा ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर, टॅक्स विभागाकडून हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सचे सर्वेक्षण

आयकर विभागाने मुंबईतील हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सवर सर्वेक्षण कारवाई केली.

Hinduja Global: हिंदुजा ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर, टॅक्स विभागाकडून हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सचे सर्वेक्षण
Income Tax | (Photo Credit: Archived, edited, representative images)

देशातील अनेक क्षेत्रात मोठा वाटा असलेला हिंदुजा समूह आयकर विभागाच्या रडारखाली आला आहे. हिंदुजा ग्रुपवर आयकर सर्वेक्षण सुरू असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने वृत्त आहे. हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स या समूहाच्या कंपनीवर आयकर सर्वेक्षण केले जात आहे. आयकर विभागाने मुंबईतील हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्सवर सर्वेक्षण कारवाई केली.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2023 01:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).