Himachal Pradesh:  कुल्लू जिल्ह्यातील मनाली वनक्षेत्रात भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांची वनसंपत्ती नष्ट झाली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार मनालीच्या जंगलात लागलेल्या आगीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आगीचे नेमके  कारण समजू शकलेले नाही. कारण शोधण्याचे काम सुरु आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)