By टीम लेटेस्टली
अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागलेली इमारत ही 18 मजल्याची असून आठव्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर गच्चीपर्यंत आग पसरलीय.