Fact Check: सोशल मीडियावर एक मेसेज प्रंचड व्हायरल होत आहे. तोतयागिरी करणाऱ्या या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, जर तुम्हाला तुमचं YONO अकाऊंट ब्लॉक झाल्याचा मेसेज आला असेल आणि यात तुम्हाला तुमचा पॅन नंबर अपडेट करण्यास सांगण्यात आलं असेल, तर सावधान! कारण SBI कडून असा कोणताही मेसेज पाठवण्यात येत नसून कृपया तुमचे बँकिंग तपशील शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल/एसएमएसला कधीही प्रतिसाद देऊ नका. तथापी, तुम्हालाही असाच मेसेज आला असेल, तर लगेच report.phishing@sbi.co.in वर कळवा, असं आवाहन SBI ने केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)