SBI UPI Unavailable Today: स्टेट बॅंक ऑफ इंडिया ची Internet Banking, UPI सेवा, YONO वरील सेवा आज 'या' वेळेत राहणार बंद

अ‍ॅन्युअल क्लोझिंग अ‍ॅक्टिव्हिटी मुळे ही सेवा बंद ठेवली जाणार असल्याची माहिती SBI ने दिली आहे.

SBI UPI Unavailable Today: स्टेट बॅंक ऑफ इंडिया ची Internet Banking, UPI सेवा, YONO वरील सेवा आज 'या' वेळेत राहणार बंद
SBI | Twitter

SBI ची नेट बॅकिंग, UPI सेवा, YONO वरील सेवा आज  (1 एप्रिल) दुपारी 13.30 पासून 16.45 पर्यंत बंद राहणार आहे. बॅंकेने अधिकृत अकाऊंट वर ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे अ‍ॅन्युअल क्लोझिंग अ‍ॅक्टिव्हिटी मुळे ही सेवा बंद ठेवली जाणार असल्याची माहिती बॅंकेने दिली आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2023 11:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).