Ram Mandir Image From Space: इस्रोच्या (ISRO) नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने (NRSC) अंतराळातून अयोध्येतील राम मंदिराचे छायाचित्र टिपले आहे. एनआरएससीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, बांधकामाधीन राममंदिर मोठ्या दृश्यासह पाहिले जाऊ शकते. उपग्रह प्रतिमांमध्ये, राम मंदिराजवळ पुनर्विकसित दशरथ महाल आणि सरयू नदी देखील दिसू शकते. NRSC ने शेअर केलेल्या प्रतिमांमध्ये नव्याने नूतनीकरण केलेले अयोध्या रेल्वे स्थानक देखील दिसत आहे. (हेही वाचा - Ram Mandir Pran Pratishtha Ceremony: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापुर्वीच चंद्रपुरात हजारो दिव्यांनी 'सियावर रामचंद्र की जय' लिहले)

पहा फोटोज - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)