Rajasthan Road Accident: राजस्थान येथून एक अपघाताची माहिती समोर येत आहे. शहराच्या झालावाड येथे व्हॅन आणि ट्रॅकचा भीषण अपघात झाला. यात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देताच, अपघातस्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. व्हॅन आणि ट्रॅकची जोरात धडक झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- गुरुग्राममध्ये स्मशानभूमीची भिंत कोसळली, धक्कादायक Video आला समोर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)