Jaipur Building Collapse: राजस्थान येथील जयपूर शहरात मुसळधार पावसामुळे एक बहुमजली इमारत कोसळली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस झाल्यानंतर ही इमारत कोसळली. या महिन्यात असामान्य पेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे इमारत खचली. मुसळधार पावसामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली होती. एकीकडे जनजीवन विस्कळीत झाले. घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले होते. (हेही वाचा- मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज)
#Watch- Multi storey building collapses in Jaipur after heavy rainfall.#ViralVideo #ViralNews #Jaipur #BuildingCollapse #Rajasthan pic.twitter.com/CADMP7vfNy
— Senior Sailor (@SeniorSailorIN) August 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)