Kanpur Bestiality Video:  कानपुरमध्ये एका वयवृध्द माणसाने गायीसोबत अनैसर्गिक कृत्य म्हणजे बलात्कार  केल्याने आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गायीसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. युजर्संने हा व्हिडिओ पाहून या घाणेरड्या कृत्याचे संताप व्यक्त केला आहे. लज्जास्पद अशी घटना कानपुर येथे घडली आहे. रात्रीच्या सुमारास आरोपीने गायीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. ब्रिजेश कुमार मिर्शा असे या आरोपीचे नाव आहे. गुजनी पोलीस ठाण्यात याविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासा दरम्यान पोलीसांनी त्याबद्दल काही खुलासे समोर काढले. आरोपीने या आधी दोन ते तीन वेळा मुक्या जनांवरांवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)