यंदाची नीट परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं आहे. त्यामुळे आता ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 21 मे दिवशीच होणार आहे. काल IMA कडून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनाही पत्र पाठवत ही परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विनंती करण्यात आली होती. विद्यार्थी देखील विविध माध्यमातून ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आग्रही आहेत.
Supreme Court rejects plea seeking to postpone National Eligibility cum Entrance Test for Postgraduate (NEET-PG 2022) examination pic.twitter.com/3UXaeugzNA
— ANI (@ANI) May 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)