National Board of Examinations in Medical Sciences कडून आज अखेर NEET PG 2024 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक nbe.edu.in, natboard.edu.in वर पहता येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी नॅशनल एलिजिबिलिटी कम इंटेन्सिव्ह टेस्ट (NEET) ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते.
पहा ट्वीट
NEET-PG 2024 to be conducted on 7th July 2024
— ANI (@ANI) January 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)