रामायण, महाभारत यांचा सामाजि शास्त्रांच्या पुस्तकामध्ये समावेश व्हावा तसेच शाळेच्या भिंतींवर भारताचं संविधान लिहलेलं असावं असा प्रस्ताव NCERT च्या एका उच्च स्तरीय बैठकीमध्ये घेण्यात आल्याचं chairperson C I Issac यांनी सांगितलं असल्याचं वृत्त समोर आलं आहे. National Council for Educational Research and Training कडून अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. National War Memorial In NCERT Curriculum: आता इयत्ता सातवीचे विद्यार्थी शिकणार देशाच्या शूर सैनिकांची गाथा; या वर्षापासून अभ्यासक्रमात राष्ट्रीय युद्ध स्मारकावरील धड्याचा समावेश .
पहा ट्वीट
Ramayana, Mahabharata Should Be Included in Social Sciences Curriculum With Constitution Preamble Written on Classroom Walls: NCERT Panel#India #Education #NCERT #Ramayana #Mahabharata https://t.co/ztXkzQ8Bym
— LatestLY (@latestly) November 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)