10वीच्या विद्यार्थी, पालकांची यंदाच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. यंदा बोर्डाचा निकाल 96.94% लागला आहे. सर्वाधिक विद्यार्थी कोकण विभागातून उत्तीर्ण झाले आहेत तर सर्वात कमी निकाल विभागाचा लागला आहे. आता विद्यार्थ्यांचे वैयक्तिक विषयनिहाय गुण दुपारी 1 वाजता mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
दहावीचा निकाल
#Maharashtra #sscresult2022 #UPDATE 96.94 percrnt students have cleared the exams#boardexams2022 #boardresult2022
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) June 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)