बिहारमधील अररियामध्ये एका नववधुचे दोन जणांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे अपहरण करणारे या वधुचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. या मुलीचे काही दिवसापुर्वी लग्न झाले होते पंरतू मुलीच्या घरचे या आंतरजातीय विवाहाच्या विरोधात होते. त्यामुळे या मुलीच्या घरच्यांनी यामुळे अपहरण केले आहे. मुलीच्या ऑनर किलिंगची भीती वाटत असल्याचे नवऱ्या मुलाच्या वडिलांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)