Income Tax Department : आयकर विभागा(income tax department) ने काँग्रेस (Congress)ला 1700 कोटी रुपयांची मागणी नोटीस जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही डिमांड नोटीस(demand notice) 2017-18 ते 2020-21 या मूल्यांकन वर्षासाठी आहे. यात दंड आणि व्याजाचा समावेश आहे. (हेही वाचा : Lok Sabha Election 2024: कंगना राणौतचा मंडीत रोड शो, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात काम करताना कोणतीही कसर न सोडण्याचे जनतेला आश्वासन (Watch Video))
Income Tax Department has issued demand notice of Rs 1700 crores to Indian National Congress. The fresh demand notice is for assessment years 2017-18 to 2020-21 and includes penalty and interest: Sources
— ANI (@ANI) March 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)