Lok Sabha Election 2024: हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh )मधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना राणौत (Kangana Ranaut)हीला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर कंगना निवडणूकांच्या कामाला लागल्याचं दिसत आहे. मंडी मतदारसंघातून कंगनाचा जोरदार रोड शो( Road Show) पार पडला. असंख्य लोकांची हजेरी पहायला मिळाली. 'मंडीतून त्यांची मुलगी निवडणुकीला उभी राहील्याचा अभिमान प्रत्येक नागरिकाला आहे', अशा भावना यावेळई तिने व्यक्त केल्या. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) ज्या दिशेने आम्हाला मार्गदर्शन करतील त्या दिशेने काम करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही', असेही त्याने यावेळी म्हटले. (हेही वाचा :Jammu Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू )  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)