Kolkata: अयोध्येचे राम मंदिर आता कोलकात्यात बांधले जात आहे. कोलकाता येथील संतोष मित्र स्क्वेअर येथील दुर्गा पूजेची यंदाची थीम राम मंदिर आहे. या पूजा मंडपात माँ भवानीसोबतच श्री राम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानही विराजमान होणार असून पूजा मंडप बनवण्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यावर्षी रामजन्मभूमी मंदिर-थीम असलेल्या दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन करणार आहेत.
VIDEO | Preparations underway in Kolkata's Santosh Mitra Square where Union Home minister Amit Shah will inaugurate a Ram Janmabhoomi Temple-themed Durga Puja pandal this year. pic.twitter.com/yeZAGJ1qco
— Press Trust of India (@PTI_News) September 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)