ओमिक्रॉन (Omicron)  या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नवीन प्रकाराने जगातील अनेक देशांची चिंता वाढवली आहे. केंद्रासह दिल्ली सरकारही या प्रकाराबाबत सावध आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांना तात्काळ 'ओमिक्रॉन' प्रभाव असलेल्या देशातुन विमानांवर बंदी घालावी असे आवाहन केले आहे.

Arvind Kejriwal's letter to PM Modi, ban on 'Omicron' affected countries' planes

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)