Donald Trump Oath-Taking Ceremony: डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पोहोचले आहेत. सूत्रांचा दावा आहे की, जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींचे एक पत्रही सोबत आणले आहे, जे ते ट्रम्प यांना देतील. जयशंकर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे विशेष दूत म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करतील. अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प पदभार स्वीकारत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींचे गुप्त पत्र -
External Affairs Minister S Jaishankar is carrying a letter from PM Modi for President Trump, sources tell PTI pic.twitter.com/uHbj6W9jZu
— Press Trust of India (@PTI_News) January 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)