लष्करप्रमुख एमएम नरवणे (Manoj Naravane) यांनी पुढच्या पिढीतील स्वदेशी युद्ध रणगाड्या लष्कराला सुपूर्द केल्या, म्हणाले - 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल भारतीय लष्कराला स्वदेशी बनावटीच्या नेक्स्ट जनरेशन बॅटल टँक आणि इतर उपकरणांची पहिली खेप मिळाली आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पुण्यात या रणगाड्यांचा लष्कराच्या ताफ्यात समावेश केला. दरम्यान, लष्कराच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की ही प्रणाली भारतीय सैन्याच्या विद्यमान अभियंता शोध क्षमता वाढवेल आणि भविष्यातील संघर्षांमध्ये यांत्रिक ऑपरेशन्सला पाठिंबा देण्यासाठी एक मोठा गेम-चेंजर सिद्ध होईल.
Tweet
#WATCH Indian Army Chief General Manoj Mukund Naravane inducts the first set of indigenously developed next-generation Armoured Engineer Reconnaissance Vehicle and other equipment into the Corps of Engineers, at Bombay Engineering Group (BEG) in Pune pic.twitter.com/mwDBazHiBL
— ANI (@ANI) December 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)