भारतामध्ये केरळच्या कन्नूर जिल्ह्यात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. कन्नूर येथील 31 वर्षीय व्यक्तीवर सध्या परियाराम मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत, असे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. तसेच रुग्णाची प्रकृती समाधानकारक असल्याची नोंद आहे. त्याच्या जवळच्या लोकांवर पाळत ठेवण्यात आली आहे, मंत्री म्हणाले. तत्पूर्वी, गुरुवारी, 14 जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला पुष्टी झालेला रुग्ण आढळला.
"The 31-year-old man from Kannur is currently undergoing treatment at Pariyaram Medical College. The patient's health condition is reported to be satisfactory. Those in close contact with him have been put under surveillance," says Kerala Health Minister Veena George
(File Pic) pic.twitter.com/4G7q0s3bq8
— ANI (@ANI) July 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)