Hyderabad Car Fire Videos:  हैद्राबाद येथील चादरघाट ते दिलसुखनगर येथील मुख्य रस्त्यावर एका चालत्या कारला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 8 जुलै रोजी घडली आहे. इंजिनमधून धूर येत असल्याचे चालक आणि प्रवाशांच्या लक्षात येताच, कारमधून बाहेर पडले. स्थानिकांच्या लक्षात येताच, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाव घेतला. या घटनेचा एकाने व्हिडिओ शुट केला. आगीची माहिती कळताच, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.( हेही वाचा-नाशिक मध्ये बस चालकाचं नियंत्रण सुटलं, गाडी थेट दरीत; थरारक प्रकार कॅमेर्‍यात कैद (Watch Video)

 पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)