शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ही धडाकेबाज सलामी जोडी द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) सेटवर एकत्र दिसणार आहे. SONY TV ने अलीकडेच एपिसोडपूर्वी एक प्रमोशनल व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. व्हिडिओमध्ये कपिलने सलामीच्या फलंदाजची फिरकी घेणे थांबवले नाही आणि विचारले की पृथ्वीची गर्लफ्रेंड आहे की नाही? शॉच्या प्रतिक्रियेने दोघे हसत जमिनीवर लोटपोट होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)