अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले ' मालिकेनेआतील 'शेवंता' या भूमिकेमुळे घराघरामध्ये पोहचली. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सध्या तिसर्‍या सीझन मधून मध्येच  तिची एक्झिट झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. पण आता अखेर तिने आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. सोशल मीडीयामध्ये पोस्ट करत तिने सेटवर वाढलेल्या वजनावरून मस्करी होत असल्याचं, नवख्या कलाकारांकडून टीपण्णी होत असल्याचं तसेच प्रोडक्शन हाऊस कडून दिलेला शब्द न पाळल्याचं आणि पैसे न मिळाल्याचे कारण देण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)