Bigg Boss 16 चा खेळ आता अंतिम टप्प्याकडे आला आहे. बिग बॉस मराठी चा खेळ जिंकून आता हिंदीमध्ये आपलं नशीब आजमवायला आलेला शिव ठाकरे प्रेक्षकांच्या पसंतीला आहे. त्याच्या फॅन्सकडून सध्या 'शिव विजयी भव' ची मोहिम राबवत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या पाठोपाठ आता आमदार बच्चू कडू देखील शिवच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी खास फेसबूक पोस्ट शेअर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे.

बच्चू कडू

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)