अभिनेत्री रश्मिका मंदाना च्या वायरल व्हिडिओ वरून सध्या सर्वत्र चर्चा आहे. AI च्या मदतीने बनवण्यात आलेल्या व्हिडिओवर अभिनेत्रीने प्रतिक्रिया देताना या प्रकारामुळे आपल्याला त्रास होत असल्याचं म्हटलं आहे. टेक्नॉलॉजीच्या केल्या जाणार्‍या चूकीच्या वापराबाबत रश्मिकाने भीती व्यक्त केली आहे. दरम्यान Deepfake Videos मध्ये AI चा वापर करून व्यक्तीची हुबेहुब प्रतिकृती बनवली जाते. या तंत्रज्ञानाचा चूकीचा वापर करत रश्मिकाचा एक व्हिडिओ बनवण्यात आला असून तो सध्या वायरल होत आहे. Rashmika Mandanna Morphed Viral Video: रश्मिका मंदानाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ वायरल झाल्यानंतर Union Minister Rajeev Chandrasekhar यांचे कठोर कारवाईचे आदेश .

पहा रश्मिकाची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)