Prajakta Koli Engagement With Boyfriend Vrishank Khanal : सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेली अभिनेत्री प्राजक्ता कोळी आज एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता कोळीने  बॉयफ्रेंड वृशांक खनाल सोबत गुपचूप साखरपुडा  उकरला आहे.  सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आंनदी बातमी दिली आहे.   या फोटोमध्ये प्राजक्ता आणि तिचा बॉयफ्रेंड वृशांक खनाल दोघेही अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"वृशांक आता माझा एक्स प्रियकर". प्राजक्ताच्या या फोटो आणि कॅप्शनवरुन तिचा साखरपुडा झाल्याचं स्पष्ट होत आहे. त्यांच्या पोस्टवर अनेक  कलाकारांसह चाहत्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)