दिल्ली मध्ये आज Netflix आणि Ministry of Information and Broadcasting च्या अधिकार्यांमध्ये एक बैठक झाली आहे. नेटफ्लिक्सने भविष्यात ओटीटी प्लॅटफॉर्म वरील सार्या गोष्टी देशाच्या भावनेला ठेच न पोहचवता सादर केल्या जातील अशी ग्वाही दिली आहे. दरम्यान सध्या नेटफ्लिक्स वरील 'IC-814: The Kandahar Hijack'मध्ये काही गोष्टींवर आक्षेप घेण्यात आला आहे.
Netflix ने दिली देशाच्या भावनेला ठेच न पोहचवण्याची ग्वाही
Netflix Series 'IC814' row | Netflix has provided an assurance to conduct a content review and guarantee that all future content on their platform will be sensitive to and in accordance with the nation's sentiments: Government Sources
— ANI (@ANI) September 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)