मराठी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) लवकरच एका चित्रपटात रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा फार पूर्वीच करण्यात आली असुन आता या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर फुलराणीच्या भूमिकेत आपल्याला दिसुन येणार आहे. 22 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहे.

पहा ट्रेलर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)