Phulrani Teaser: Priyadarshini Indalkar साकारणार 'फुलराणी' ची 'शेवंता'; इथे पहा धमाकेदार टीझर (Watch Video)

फुलराणी सिनेमा 22 मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रीलीज होणार आहे.

Phulrani Teaser: Priyadarshini Indalkar साकारणार 'फुलराणी' ची 'शेवंता'; इथे पहा धमाकेदार टीझर (Watch Video)
Phulrani Teaser | You Tube

फुलराणी सिनेमाचा टीझर जारी करत आज  सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकरणार्‍या अभिनेत्रीची झलक जारी करण्यात आली आहे. Priyadarshini Indalkar या सिनेमामध्ये 'शेवंता'ची भूमिका साकारत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहचलेली प्रियदर्शनी आता रूपेरी पडद्यावरून रसिकांच्या भेटीला येणार आहे.  ‘प्रीटी प्रिन्सेस’ ब्युटी कॉन्टेस्ट आणि त्याभोवती फिरणारी कथा या सिनेमात आहे. दरम्यान 'फुलराणी' मध्ये अभिनेता सुबोध भावे,  विक्रम गोखले, सुशांत शेलार देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

पहा फुलराणी टीझर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2023 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).