ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झालं आहे. मुंबईच्या (Mumbai) गोरेगावातील (Goregaon) घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हसरा नट अशी प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांची ओळख असली तरी प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाची बातमी सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry) गाजवली. तसेच प्रदीप पटवर्धन यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार देखील (Akhil Bharatiya Natya Parishad Award) मिळाला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)