दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकातील पाचवी साहसगाथा तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित असणार आहे. या सिनेमाचं नाव 'सुभेदार' आहे. आज त्याचं पहिलं पोस्टर जारी करण्यात आले आहे. जून 2023 दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे. कोंढणा गड सर करताना तानाजी मालुसरे यांनी जीवाची बाजी लावली त्यावेळी त्यांच्या स्मरणार्थ शिवरायांनी या गडाला 'गड आला पण सिंह गेला' म्हणत नामकरण सिंहगड केले होते.

पहा पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)