Subhedar Teaser Out: तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘सुभेदार’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित; Watch Video
चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तसेच मृणाल कुलकर्णी माता जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी केली आहे.
Subhedar Teaser Out: सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'सुभेदार' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 23 जून 2023 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तसेच मृणाल कुलकर्णी माता जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी केली आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटाला शिवप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. (हेही वाचा - Baipan Bhari Deva Official Trailer: केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा...' चा फूल ऑन धम्माल ट्रेलर रीलीज (Watch Video))
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2023 12:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

