Karan Johar ने Twitter ला म्हटलं अलविदा, पहा त्याची शेवटची पोस्ट
सोमवारी, करण जोहरने ट्विटरवर सांगितले की त्याला अधिक सकारात्मक ऊर्जा हवी आहे. त्यामुळे तो ट्विटरला 'गुडबाय' म्हणत आहे.
- Read in
- मराठी
सोमवारी, करण जोहरने ट्विटरवर सांगितले की त्याला अधिक सकारात्मक ऊर्जा हवी आहे. त्यामुळे तो ट्विटरला 'गुडबाय' म्हणत आहे. कॉफी विथ करणच्या होस्टने ट्विट केले, केवळ अधिक सकारात्मक उर्जेसाठी जागा बनवणे आणि हे त्या दिशेने एक पाऊल आहे. गुडबाय ट्विटर! असे त्याने लिहिले आहे. त्याच्या या निर्णयावर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
'कॉफी विथ करण'चा होस्ट करण जोहर अनेकदा त्याच्या टॉक शोसाठी ट्रोल होतो. सेलेब्सच्या 'सेक्स लाईफ'बद्दल प्रश्न विचारल्याबद्दल नेटिझन्स त्यांच्यावर टीका करतात. नुकताच त्याने त्याच्या शोचा 7वा सीझन पूर्ण केला.
पहा ट्विट
Making space for more positive energies only and this is step one towards that. Goodbye Twitter!
— Karan Johar (@karanjohar) October 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2022 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

