अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा द राइज (Pushpa) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. करोडोंची कमाई केल्यानंतर आता हा चित्रपट डिजिटलमध्ये धमाका करण्यास सज्ज झाला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांच्या रिपोर्टनुसार, पुष्पाचा हिंदी डिजिटल प्रीमियर होणार आहे. 'पुष्पाचा हिंदी डिजिटल प्रीमियरची अजून तारीख ठरलेली नाही. पुढच्या आठवड्यात पुष्पाच्या हिंदी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होणार असल्याच्या बातम्या होत्या. पण हे चुकीचे आहे. अजून तारीख ठरलेली नाही.

Taran Adarsh Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)