यशराज फिल्म्सच्या स्पाय सीरिजचा पाचवा चित्रपट 'टायगर 3' थिएटरमध्ये सुरु आहे, तर आता या फ्रँचायझीचा सहावा चित्रपट 'वॉर 2'बाबत ताजी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आली आहे. हृतिक रोशनच्या 'वॉर' नंतर आता 'वॉर 2'च्या रिलीजबाबत जी बातमी समोर आली आहे, त्यात असे म्हटले जात आहे की हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 ला रोजी रिलीज होणार आहे.  (हेही वाचा - )

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)