'RRR' चित्रपटाची टीम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, RRR चित्रपटाची स्टारकास्ट अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोहोचली. ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पंजाबमध्ये पोहोचले आहेत. येथील चित्रपटाच्या प्रमोशनपूर्वी त्यांनी अमृतसरला जाऊन सुवर्ण मंदिरात माथा टेकवला. यावेळी राम चरण, जूनियर एनटीआर आणि एसएस राजामौली पांढऱ्या आणि क्रीम रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये दिसले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)