‘Khel Khel Mein’ Box Office Collection Day 2:अक्षय कुमार आणि वाणी कपूर स्टारर चित्रपट खेल खेल में बॉक्स ऑफिसवर पडला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली नाही तरी दुसऱ्या दिवशीही चित्रपटच्या कलेक्शनमध्ये घट झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, वाणी कपूर, फरदीन खान, तापसी पन्नू आणि एमी विर्क यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्रामुख्याने मेट्रो शहरांतील प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला आहे तरी देखील चित्रपटाने हवी तेवढी कमाई केली नाही. आता येत्या तीन दिवसांत म्हणजेच शनिवार, रविवार आणि रक्षाबंधनाची सुट्टीत चित्रपटाची कमाई होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ५. २३ कोटी रुपये कमावले तर दुसऱ्या दिवशी 2.42 कोटी कमावले आहे. (हेही वाचा- बिग बॉस मराठीत सूरज चव्हाण घेणार अरबाजशी पंगा; नवा प्रोमो चर्चेत)
After a lackluster start on the national holiday [#IndependenceDay], #KhelKhelMein continued its downward trajectory on Day 2, a regular working day... Considering its poor start, the film should've atleast matched its Day 1 numbers but unfortunately, that wasn't the case.… pic.twitter.com/tmpNNhCeFM
— taran adarsh (@taran_adarsh) August 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)