Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीत सूरज चव्हाण घेणार अरबाजशी पंगा; नवा प्रोमो चर्चेत

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी टास्क सुरू आहे.

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठीत सूरज चव्हाण घेणार अरबाजशी पंगा; नवा प्रोमो चर्चेत

निक्की, अरबाज, जान्हवी, योगिता, सूरज, निखिल हे या टास्कमध्ये सहभागी आहेत.  ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात ( Bigg Boss Marathi 5 ) घरात पहिल्या दिवसापासून सूरज शांतपणे खेळत होता. तर, प्रत्येक टास्कमध्ये प्रेक्षकांना अरबाजची दादागिरी पाहायला मिळाली आहे. परंतु, आता पहिल्यांदाच सूरज थेट अरबाजशी पंगा घेणार आहे. सूरजचं रुप पाहून टास्कबाहेर असणारा वैभव देखील त्याला ताकीद देण्याचा प्रयत्न करतो.

पाहा नवा प्रोमो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).