Tera Kya Hoga Lovely Movie: 'तेरा क्या होगा लवली' या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाला आहे. या चित्रपटात करण कुंद्रा, रणदीप हुड्डा आणि इलियाना डिक्रूझ मुख्य भुमिकेत झळकणार आहे, हा चित्रपट येत्या  8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट हा थीम कॉमेडी आणि लव्ह स्टोरी आहे. रणदीप हा पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. बलविंदर सिंग जंजुआ दिग्दर्शित हा चित्रपट 8 मार्चला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. इलियाना डिक्रूझच्या चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. त्यानंतर इलियाना डिक्रूझचा मार्चमध्ये आणखी एक सिनेमा रिलीज होणार आहे. (हेही वाचा- aespa’s Karina आणि Lee Jae Wook करत आहे डेट?)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)