aespa’s Karina आणि Lee Jae Wook करत आहे डेट? त्यांच्या एजन्सीने केली पुष्टी

कोरियन अभिनेता ली जे वूक आणि एस्पा सदस्य कॅरिना एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संबंधित एजन्सी, सी-जेएस स्टुडिओ आणि एसएम एंटरटेनमेंट यांनी याबद्दल पुष्टी केली आहे. एजन्सींनी लोकांना विनंती केली आहे की, त्यांनी जोडप्याला पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा कारण ते अद्याप एकमेकांना जाणून घेण्याच्या प्रक्रियेत आहेत, पाहा पोस्ट

aespa’s Karina आणि  Lee Jae Wook करत आहे डेट? त्यांच्या एजन्सीने केली पुष्टी
aespa’s Karina and Lee Jae Wook

aespa’s Karina and Lee Jae Wook Are Dating: कोरियन अभिनेता ली जे वूक आणि एस्पा सदस्य कॅरिना एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संबंधित एजन्सी, सी-जेएस स्टुडिओ आणि एसएम एंटरटेनमेंट यांनी याबद्दल पुष्टी केली आहे. एजन्सींनी लोकांना विनंती केली आहे की, त्यांनी जोडप्याला पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा कारण ते अद्याप एकमेकांना जाणून घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. मिलानमधील प्राडा फॅशन शोमध्ये यांची एकमेकांशी पहिल्यांदा ओळख झाली होती आणि तेव्हापासून ते ली जे वूकच्या परिसरात रात्री उशिरा फिरताना दिसले.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Hallyutalk (@hallyutalk)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 27, 2024 02:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).