अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' हा चित्रपट 5 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाबद्दल सिनेप्रेमींमध्ये असलेली क्रेझ स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे आगाऊ बुकिंग चांगलेच सुरू आहे. आता चला हवा येउ द्या या कार्यक्रमामध्ये 'सूर्यवंशी;ची टीम येणार आहे. 1, 2 आणि 3 नोव्हेंबर फक्त झी मराठीवर हे एपिसोड प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने सोशल मिडियाद्वारे ही माहिती दिली आहे.
Aila Re Aillaa Team #Sooryavanshi Aila on #ChalaHavaYeuDya on 1st, 2nd and 3rd November only on #ZeeMarathi. And don’t forget to catch our film Sooryavanshi on the big screen on 5th November. pic.twitter.com/t7516oi9JM
— Akshay Kumar (@akshaykumar) October 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)