गायक सोनू निगमने कोलकाता येथील नजरुल मंच येथे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान गायक केके यांची आठवण करून देताना म्हणाला, हा कार्यक्रम येथे झाला कारण शेवटचा शो करून आमचा केके येथे गेला होता. आम्ही केकेच्या सुंदर आत्म्यासाठी प्रार्थना करतो. यानंतर सोनू निगमने 'कल हो ना हो' हे गाणे गायले. यावेळी सर्व श्रोते उभे राहिलेले दिसले.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)